Destination

Nepal – Nestled in the Lap of the Himalaya

नेपाळ हा आपला सख्खा शेजारी. या देशाच्या व आपल्या संस्कृतीत बरेचसे साम्य आहे. 2008 पर्यंत हा देश हिंदू राष्ट्र म्हणून ओळखले जात होता .त्यामुळे आपल्याला नेपाळ बद्दल अधिक ओढ आहे…